Friday, May 20, 2016

मुलांची नविन नावे मुलांची नावे व अर्थ लहान मुलींची नावे मराठी मुलींची नावे list स वरून मुलांची नावे गणपतीची नावे क वरून मुलांची नावे स वरून मुलींची नावे

मुलांची नावे



मुलांची नावे - अर्थ
अंअः
त्र
क्षज्ञ


अभिरामअतिसुंदरअमेयअमर्याद
अजिताभआकाश जिंकणाराअजातशत्रुशत्रु नसलेला
अथर्वगणपतीअनलअग्नि
अगस्तिऋषीअंगददागिना, सुग्रीवाचा भाऊ
अंगिरसऋषीअनिमिषशिव
अनिरूध्दविष्णुचे नावअवनींद्रपृथ्वीचा राजा
अनीशशिव नाही तो, विष्णुअदित
अनुजमागून आलेलाअनुरागश्रध्दा, प्रेम
अतुलज्याला तुलना नाही असाअरविंदकमळ, विष्णु
अत्रीऋषीअजिंक्यन जिंकता येण्यासारखा
अजितज्यावर मात करता येत नाहीअंबरीषआकाशाचे दैवत
आलोकप्रकाशआमोदआनंद
आकाशअंबरआयुषआयुष्य
आग्नेयदिशाआर्य
आशयगर्भितार्थआषाढमहिना
इंद्रदेवांचा राजाइंद्रनीलपाचूचे रत्न
इंद्रवज्राइंद्राचे आयुध

ईशानशंकर, दिशाईलेशपृथ्वीचा अधिपती
ईश्वरशंकरईक्षुऊस
उदयनउत्सवताण काढणे
उत्साहहुरूपउल्हासआनंद
उज्ज्वलतेजस्वीउमानाथशंकर
उमेशशंकरउमंगलहर
उत्कर्षप्रगतीउषानिधी
एकनाथमराठी संतएकसत्त्व
एकलव्यधनुर्धारी
ऐक्यऐकोपाऐश्वर्यवैभव
ओम्गणेश ओम्कारओजस्प्रकाश
ओशोप्रिय व्यक्ती
कमलेशविष्णु कर्ता, गणेशाचा मोठा भाऊकार्तिकमहिना, गणेशाचा मोठा भाऊ
कल्पेशकर्णकुंतीचा मुलगा
कणादऋषीकलानाथ
कल्पककाशिनाथशिव
कान्हाकृष्णकालिदासप्राचीन साहित्यिक
कामेशकिन्नर
किर्तीकिर्तीराज प्रसिध्दकिरण
किशोरलहान, चटपटीतकुणालकुलजीत
कुलदीपघराण्याचा दिवाकेतन
केशवकृष्णकेदारशिव
केदारनाथशिवकृष्ण
कृपालकृपानिधीकृतार्थ
कृष्णगोपीचंद
खुशाल
गणेशगजाननगौरीनंदनगणेश
गौरीशंकरगणपतीगणाधिश
गजवदनहत्तीचे मुख असलेलागजेंद्रहत्तींचा राजा
गंगाधरशंकर, गंगा शिरी धरणारागगनआकाश
गिरीजात्मजगणेशगिरीराजगिरीश पर्वताचा देव
गिरीधारीपर्वत धारण करणारा, कृष्णगुणीदासगुणीजनांचा दास गुणवान
गुणरत्नगुणांचे रत्नगुणेंदुगुणांचा चंद्र
गुंजनसंगीतगुरूवाट दाखवणारा
गुरूदत्तगुरूने दिलेलागोपीनाथकृष्ण
गोकर्णगोवर्धनगाईंचे वर्धन करणार
गोरक्षगाईंचे रक्षण करणारागोरखनाथनवनाथांपैकी
गोपाळकृष्णगोधूम
गौतमभगवान बुध्दगौरीशगौरीचे दैवत
गौरांगगौरवआदर, कौतुक

6 comments: